My Favourite

Monday, July 14, 2014

Help people


समाजात काही तरी करायची इच्छा असणाऱ्याने 2 मिनिटं वेळ काढुन नक्की वाचा. फिलीपाईन्स देशाच्या अदिवासी पाड्यात जिथे विज पोचत नाही तिथेले लोक पाण्याचे दिवे वापरतात. कसे? (हे तुम्ही घरी पण करु शकता आणि आसपासच्या पाड्यात विजेचा पर्याय म्हणुन पोचवु शकता) एक प्लास्टिकची बाटली घ्या त्यात ९०% पाणी भरा आणि त्यात ब्लिचिँग पावडर मिसळा. आता ही बाटली सुर्यप्रकाशात ५ तास घराच्या छतावर ठेवा जसा अंधार होईल तसा या पाण्याने शोषलेले सुर्यकिरणांचे परावर्तन होईल आणि ब्लबसारखा उजेड होईल आणि याचा उजेड ५५ वँट ब्लब एवढा असतो आणि हे पाणी किमान ८ ते १० तास निरंतर उजेड निर्मान करते. हे पाणी पुन्हा पुन्हा वापरता येते. शेयर करायला विसरु नका. —

No comments:

Post a Comment